Browsing Tag

Dongaon

अहमदनगरमध्ये ऑनर किलिंग ? विहिरीत आढळला 12 वीच्या विद्यार्थिनीचा मृतदेह

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन -   एका बारावीच्या विद्यार्थिनीचा मृतदेह विहिरीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना जामखेड तालुक्यातील डोणगाव येथे घडली असून मुक्ता वारे असे या मृत मुलीचे नाव आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपास…