‘कोरोना’ संक्रमणामुळे वाढतेय ‘डोकेदुखी’ ! मानवी मेंदूमध्ये होताहेत ‘हे’बदल, तज्ञांना आढळली नवी…
पोलीसनामा ऑनलाइन टीम - जगात कोरोना विषाणूचे संक्रमण हे लोकांसह अनेक देशांचीही डोकेदुखी झाली आहे. कोरोना विषाणूवर अद्याप कोणत्याही प्रकारची लस तयार झाली नसल्यामुळे अनेक लोकांचा मृत्यू यामुळे होत आहे. मात्र, कोरोनामुळे अनेक देशात लॉकडाऊन…