Browsing Tag

Dr.kashyapi

राज्यात ‘या’ 2 दिवसात होणार मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा अंदाज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात गेल्या दोन आठवड्यांपासून पावसाचा जोर कायम आहे. पुढचे आणखी दोन दिवस असाच मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून आलेली हवा घाट माथ्यावर…