Browsing Tag

Dr. N.S.

होय, पुणे विद्यापीठाच्या परीक्षा होणार मात्र स्वरूप बदलणार

पुणे :  पोलीसनामा ऑनलाइन -   सध्या कोरोनामुळे सगळीकडे लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. सरकारने सर्व शांळा व कॉलेज देखील बंद करण्यास सांगितले आहे. कोरोनामुळे या मुलांच्या परिक्षेच्या तारखा देखील पुढे घेण्यात आल्या आहेत. विद्यापीठाच्या…