Browsing Tag

Dr. Narinder Mehra

Coronavirus : ‘या’ कारणामुळं भारतात वाढणार नाही कोरोनाचा ‘डेथ’ रेट, डॉक्टरचा…

नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : देशात कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. दरम्यान, डॉ. नरिंदर मेहरा यांनी दावा केला आहे की भारतीय लोकांची प्रतिकारशक्ती बऱ्याच अंशी चांगली असल्याने इतर देशांप्रमाणे भारतात मृत्यूची…