Browsing Tag

Dr. R. Chidambaram

देशात पहिल्यांदाच 10 अणुभट्ट्या कार्यान्वीत होणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - देशात पहिल्यांदाच 700 मेगावॉट क्षमतेचे तब्बल दहा अणुभट्ट्या कार्यान्वीत होणार आहेत अशी माहिती देशाचे माजी मुख्य वैज्ञानिक सल्लागार डॉ. आर. चिदंबरम यांनी दिली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे संस्थापक डॉ. विक्रम…