Browsing Tag

Dr.Rahul Aher

मराठा मोर्चाः राजीनामाच काय प्राणही देऊ – अामदार आहेर 

नाशिक : पोलीसनामा आॅनलाईन-मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी आपण आपल्या पदाचा राजीनामा पदाधिकाऱ्यांकडे सोपवू. एवढेच नाही तर प्रसंगी प्राणाची आहुती द्यायलाही मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा भाजपचे आमदार डाॅ.राहुल दाैलतराव आहेर यांनी दिला.…