Browsing Tag

dr. sujay vikhe

पाचव्या फेरीतच विखेंची 70 हजारांची आघाडी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - अतिशय चुरशीपूर्ण वातावरणात पार पडलेल्या नगर लोकसभा मतदारसंघात पाचव्या फेरीअखेर भाजप उमेदवार डॉ. सुजय विखे यांना 1 लाख 67 हजार 141 मते मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप यांना 98 हजार 185 मते…

मुलगा डाॅ. सुजय विखेंच्या यशासाठी आई शालिनीताई ‘पायी’ साई दरबारी

शिर्डी : पोलीसनामा ऑनलाइन - लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीत आपल्यालाच यश मिळावे यासाठी उमेदवारांनी आता देवाला साकडे घातले आहे. राज्यातील सर्वात चर्चेच्या ठरलेल्या नगर दक्षिणचे भाजपचे उमेदवार डॉं सुजय विखे यांच्या यशासाठी त्यांच्या मातोश्री व…

Exit Poll 2019 : नगरमध्ये चुरशीच्या लढतीत विखेंना ‘फटका’ तर संग्राम जगतापांना…

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा निकाल लागण्यास अवघे तीन दिवस उरले आहेत. राजकीय तज्ज्ञ व विविध 'एक्झिट पोल'नुसार नगरमध्ये अतिशय चुरशीची लढत झाली आहे. कोण निवडून येईल, हे सांगणे कठीण आहे. विजयी व पराभूत…

डॉ सुजय विखेंच्या गुडघ्याला खासदारकीचे ‘बाशिंग’; लग्नपत्रिकेत छापले ‘खासदार’…

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभेचे राज्यातील सर्व टप्प्यातील मतदान पार पडले आहे. अहमदनगर लोकसभा मतदार संघातून भाजप पक्षाकडून डॉ सुजय विखे पाटील उमेदवार आहेत. अजून निवडणुकांचे निकाल जाहीर व्हायचे आहेत. असे असताना अहमदनरामध्ये मात्र एका…

गुन्हेगारांनी भाजपात प्रवेश केला : विखे

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - गुन्हेगारांनी भाजपात प्रवेश केलेला आहे. पक्षाची वैयक्तीक संघटना शून्य आहे. सर्व उमेदवार आयात केलेले आहेत, असा सणसणीत आरोप भाजपचे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी भाजपात प्रवेश…

डॉ. सुजय विखेंच्या अडचणीत वाढ ; पेड न्यूज प्रकरणी नोटीस

अहमदनगर : पोलीसनामा आँनलाईन - शिर्डी येथील एका स्थानिक लोकल केबल नेटवर्कवर 'डॉ. सुजय विखे होणार केंद्रात मंत्री' या आशयाची एकांगी आणि एकाच उमेदवाराला लाभ होईल आणि एकच उमेदवार जिंकेल अशी शक्यता वर्तविणारी बातमी प्रसारित झाल्याप्रकरणी भारतीय…

पुत्रापायी विखे – पाटलांची विरोधी पक्षनेते पदावर पाणी सोडण्याची नामुष्की

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - पुत्र डॉ. सुजय विखे यांच्या खासदारकीच्या स्वप्नापायी राधाकृष्ण विखे पाटील यांना विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदावर पाणी सोडण्याची नामुष्की ओढवली आहे. लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी तीन वर्षापासून गुडघ्याला बाशिंग…

पालकमंत्री शिंदे, डॉ. विखे पुन्हा ‘ट्रोल’ ; जनावरांच्या तोंडाला लावली थेट बांधलेली उसाची…

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - आज भाजप उमेदवाराच्या जामखेड तालुक्यात प्रचार दौरा सुरू आहे. पालकमंत्री प्रा. राम शिंदे व डॉ. सुजय विखे हे यांनी आज एका चारा छावणीला भेट दिली. दोघांनी फोटोसेशनसाठी चक्क उसाची मुळीच जनावरांच्या तोंडाला लावली.…

डाॅ. सुजय विखेंच्या अडचणीत वाढ ; ‘रासप’ पदाधिकारी विरोधात जाणार

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन - अहमदनगर दक्षिण मतदार संघात राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी पक्षादेश झुगारून विरोधात जाण्याची भूमिका घेत आहेत. महायुतीकडुन राष्ट्रीय समाज पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांना विश्‍वासात घेतले जात नसल्याचा आरोप रासपचे…