Browsing Tag

Dr. Sujoy Vidhe Patil

डॉ. सुजय विखे जाणार खा. गांधी, माजी आ. राठोड यांच्या भेटीला

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - भारतीय जनता पक्षाने लोकसभेची उमेदवारी दिल्यानंतर डॉ. सुजय विखे पाटील हे आज दुपारी नगर मध्ये दाखल झाले आहेत. त्यांनी खासदार दिलीप गांधी व शिवसेना उपनेते माजी आ. अनिल राठोड यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे.…

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष उद्या नगरमध्ये !

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतील जागावाटपात नगरची जागा राष्ट्रवादीकडेच राहणार असल्याचे स्पष्ट झाल्याने पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी तातडीने नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांची बैठक घेण्याचे आदेश दिले आहेत.…

मला कोणी विचारत नाही ; विखे पाटील यांची खंत

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्याला ऑफर दिली आहे का, या प्रश्नावर पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. सुजय विखे पाटील यांना 'मला कोणी विचारत नाही', असे म्हणून मिस्कील हास्य केले.…