Browsing Tag

Dr. V. Ravi

जर लॉकडाऊन पूर्णपणे हटवला तर वर्षाअखेर देशातील अर्ध्यापेक्षा जास्त लोक होतील ‘कोरोना’…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  २४ मार्च २०२० रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथम देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केले होते. २५ मार्चपासून सुरू झालेल्या लॉकडाऊनचा चौथा टप्पा ३१ मे रोजी संपणार आहे. मागच्या वेळी दिलेल्या सवलतींचा विचार करता ३१ मेनंतर…