Browsing Tag

Dragon Capsule

SpaceX नं रचला इतिहास, 2 अंतराळ प्रवाशांना घेऊन सुरक्षित कक्षेत पोहचले रॉकेट

केप कन्वेरल : एलन मस्कची कंपनी स्पेस एक्सचे रॉकेट शनिवारी दोन अमेरिकन अंतराळ प्रवाशांना घेऊन इंटरनॅशनल स्पेस स्टेशनसाठी रवाना झाले. एपी वृत्तसंस्थेनुसार, काऊंटडाउन संपताच नासाचे रॉबर्ट बेनकेन आणि डगलस हर्ले नावाचे दोन अंतराळ प्रवाशांसोबत…