Browsing Tag

Drainage center

मलनिस्सारण केंद्रात विषारी गॅसमुळे तीन मजुरांचा मृत्यू

मीरा रोड : पोलीसनामा ऑनलाइन - मल निस्सारण केंद्रात विषारी गॅसमुळे 3 मजुरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मीरा रोडच्या शांती गार्डन जवळील मलनिस्सारण केंद्रात ही घटना घडली आहे. यात एक मजुर जखमी झाल्याचे समोर आले आहे.…