Browsing Tag

Drainage Chamber

इमारतीच्या ड्रेनेज चेंबरमध्ये आढळले मृतदेहाचे तुकडे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मुंबईतील विरार पश्चिम येथील एका निवासी वसाहतीमधील एका इमारतीच्या ड्रेनेज चेंबर मध्ये चक्क मानवी मृतदेहाचे तुकडे आढळून आल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. ही घटना मंगळवारी उघडकीस आली. या प्रकरणी अर्नाळा सागरी पोलिसांनी…