Birthday SPL : ‘द्रोपदी’चा वेदनादायी सीन करताना ‘ढसा ढसा’ रडली होती रूपा…
पोलीसनामा ऑनलाइन टीम - महाभारत (Mahabharat) मालिकेतील भीष्म पितामह, दुर्योधन, कर्ण, शकुनी मामा सोबतच असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी आपल्या अभिनयानं लोकांच्या मनात खास जागा तयार केली आहे. यापैकीच एक आहे रूपा गांगुली. रूपा गांगुली (Roopa…