Browsing Tag

drink acid

भयानक ! पती, सासु, सासरा, नणंद आणि दीराने विवाहीतेस बळजरीने अ‍ॅसिड पाजले

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - पती, सासरा, नणंद आणि दीराने बळजबरीने विवाहीतेच्या तोंडात अ‍ॅसिड टाकल्याची भयानक घटना शहरातील पुंडलिकनगर परिसरात घडली असुन याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी विवाहीतेच्या पतीला अटक…