Browsing Tag

drinking methanol

कोरोनाच्या भीतीनं इराणमध्ये लोकांनी पिलं ‘मिथेनॉल’, अफवेमुळं 27 जणांचा मृत्यू

तेहरान : वृत्तसंस्था - आतापर्यंत 100 पेक्षा जास्त देशांमध्ये पसरलेल्या घातक कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासंबंधी अफवा सुद्धा पसरत आहेत. अशाच प्रकारच्या अफवांमुळे इराणमध्ये 27 लोकांचा मृत्यू झाला आहे. इराणमध्ये वेगाने पसरत असलेल्या कोरोना…