Browsing Tag

driver died

कचरा वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टर चालकाचा अपघाती मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कचरा गोळा करणार्‍या ट्रॅक्टरवरील नियत्रंण सुटून झालेल्या अपघातात चालकाचे निधन झाले. येवलेवाडी परिसरात ही घटना गुरुवारी सकाळी घडली. पांडुरंग लक्ष्मण गायकवाड (वय 40, रा. येवलेवाडी) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे.…