Browsing Tag

Driver heart attack

सातार्‍यात धावत्या ST बसमध्येच चालकाला आला ‘हार्टअ‍ॅटॅक’, पुढं झालं ‘असं’…

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन - महामार्गावरून भरधाव असलेल्या एसटीच्या चालकाला अचानक हार्टअ‍ॅटॅक आल्याने अपघात झाला आहे. साताऱ्यातील खिंडेवाडीजवळ हा अपघात झाला. या अपघातात दोघे जण जखमी झाले आहेत. मुंबईकडून कराडकडे ही एसटी बस जात होती.एसटी बस…