Browsing Tag

Driver Sagar Pawar

कांदा लोडिंग सुरू असताना ओव्हरहेड वायरचा जोरदार झटका, युवक गंभीर जखमी

लासलगाव - येथील रेल्वे स्थानकावर रात्री नऊ वाजून 30 मिनिटांच्या दरम्यान कोलकत्तासाठी कांदा लोडिंग सुरू असताना बोगीवर चढत ओव्हरहेड वायरला धक्का लागल्याने समाधान नवनाथ शिरसागर राहणार नांदूर मध्यमेश्वर याला विजेचा जोरदात झटका लागत गंभीर जखमी…