ऑनलाईन ड्रायव्हिंग परवाना मिळवण्यासाठी केवळ 6 प्रश्नांची द्यावी लागतील उत्तरे
पोलीसनामा ऑनलाईन : जर आपण उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, राजस्थान, दिल्ली एनसीआर किंवा झारखंडमध्ये रहात असाल तर आपल्याला अगदी सोप्या मार्गाने वाहन चालविण्याचा परवाना मिळू शकेल. या राज्यांमध्ये राहणारे लोक ड्रायव्हिंग लायसन्ससाठी ऑनलाइन…