Browsing Tag

driving paper

यापुढे ट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रे दाखवण्याची आवश्यकता नाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्थावाहन चालवत असताना वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन झाले आणि तुमच्याकडे गाडीची मूळ कागदपत्रे किंवा वाहन परवाना नसेल  तर तुम्हाला दंड भरावा लागतो. मात्र आता यामधून वाहन चालकांची सुटका होणार आहे. यापुढे मूळ कागदपत्रे…