… तर AC मुळं पसरला ‘कोरोना’ व्हायरस ? 3 कुटूंबातील 9 जणांना ‘लागण’ !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोरोना विषाणूने चीनच्या वुहान शहरातून थैमान घालण्यास सुरुवात केली होती. वुहानहून परतलेले एक कुटुंब ग्वांगझोउ येथील एका रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी गेले होते. या कुटूंबाच्या सदस्यांपैकी एकाला कोरोनाची लक्षणे होती…