Browsing Tag

drowned

पुणे जिल्हयातील घटना, कपडे धुण्यासाठी गेलेले बहिण भाऊ नदीत बुडाले

आंबेगाव : पोलीसनामा ऑनलाईन - आंबेगाव तालुक्यातील वडगाव काशिंबेग येथील घोडनदीवर कपडे धूत असताना बहीण भावाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.प्रेम विजय पवार ( वय १०), काजल विजय पवार (वय १५, दोन्ही) अशी दोघांची नावे आहेत.…

देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईननवरात्रीनिमित्त नांदेड शहरापासून जवळच असणाऱ्या रत्नेश्वरी देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या एका तरूणाचा कुंडात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. रमेश नारायण गरुडकर (२०) असे मृत तरुणाचे नाव आहे. रमेश हा त्याच्या…

अंत्ययात्रेला आलेल्या तीन युवकांचा तलावात बुडून मृत्यू

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईनजांब येथे नातेवाईकाच्या अंत्यविधीला आलेल्या तीन युवकांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. विशाल सुरेशराव सावळकर, लक्ष्मण दिगंबर कौठकर, दत्ता विठ्ठल दैवज्ञ अशी बुडून मरण पावलेल्या युवकांची…

राज्यभरात गणेश विसर्जनादरम्यान १६ जणांचा बुडून मृत्यू, पुणे जिल्ह्यात पाच जण बुडाले

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनराज्यभरात गणेश विसर्जनादरम्यान विविध ठिकाणी एकुण १६ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. यामध्ये पुण्यासह भंडारा, सोलापूर, शिर्डी, अमरावती, सातारा, बुलडाणा आणि जालना येथील गणेशभक्तांचा समावेश आहे. तर दोन जण जखमी झाले…

एकाच कुटुंबातील पाच जणांचा समुद्र किनाऱ्यावर बुडून मृत्यू

रत्नागिरी पोलीसनामा ऑनलाईनएकाच कुटुंबातील पर्यटनासाठी आलेल्या पाच जणांचा पाण्यात बुडून दुर्दवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मुंबईमधून रत्नागिरीतील आरेवारे समुद्र किनाऱ्यावर हे सर्वजण सफर करण्यासाठी आले होते. सर्व जणांचे मृतदेह…

दुय्यम निबंधक कार्य़ालयातील कर्मचा-याचा पाण्यात बुडून मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइनखराडी बायपास येथे नव्याने सुरु झालेल्या जलतरण तलावामध्ये पोहण्यास गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना पुण्यात घडली आहे. ही घटना खराडीतील चाटे स्कुलनजीक असलेल्या खासगी जलतरण तलावात मंगळवारी (दि.१५)…

पोहायला गेलेल्या तरुणाचा नदीमध्ये बुडून मृत्यू

पिंपरी सांडस: पोलीसनामा ऑनलाईन उन्हाळ्याचे दिवस असल्याने पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा नदीमध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तरुणाने नदीत उडी मारल्यानंतर तो परत वर आलाच नाही. आज (शनिवारी) सायंकाळी साडेचार वाजता घटना घडली आहे. यानंतर मयत…