Browsing Tag

drowning

पोहायला गेलेल्या तरुणाचा नदीमध्ये बुडून मृत्यू

पिंपरी सांडस: पोलीसनामा ऑनलाईन उन्हाळ्याचे दिवस असल्याने पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा नदीमध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तरुणाने नदीत उडी मारल्यानंतर तो परत वर आलाच नाही. आज (शनिवारी) सायंकाळी साडेचार वाजता घटना घडली आहे. यानंतर मयत…

पालघरमध्ये तलावात बुडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू

पालघर : पोलीसनामा ऑनलाइन मुंबईतील पालघर येथे दोन सख्या बहिणींचा तलावात बुड़ुन मृत्यु झाला. ही घटना पालघर जवळील आगवन गावात घडली. सुरक्षा किशोर माच्छी आणि खुशबू किशोर माच्छी अशी मृत मुलींची नावे असून बुधवारी दुपारी तलावात आंघोळी करिता गेल्या…