Browsing Tag

drug department

तेल विक्री करणाऱ्या दुकानावर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई 

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन - दीवाळीच्या पार्श्‍वभूमीवर अन्न व औषध प्रशासनातर्फे जिल्ह्यात सर्वत्र तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. शहरातील मार्केट यार्डमधील कृष्णा व्हॅली कार्पोरेशन या तेलाच्या दुकानावर शनिवारी (दि.२०) छापा टाकण्यात आला.…