Browsing Tag

Drug Paddler

बालाजी टेलीफिल्मच्या स्टाफला NCB ने 70 ग्रॅम MD सह केली अटक

मुंबई : बॉलीवुडच्या ड्रग्स कनेक्शन प्रकरणात अटकसत्र सुरूच आहे. शनिवारी रात्री नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने बालाजी टेलीफिल्मचा स्टाफ (एडिटिंग डिपार्टमेंट) प्रदीप साहनी यास 70 ग्रॅम एमडीसह अटक केली. नुकतेच मुंबई क्राइम ब्रँचने उस्मान अली शेख…