Browsing Tag

Drunkard

मद्यपीकडून पोलिसाला धक्काबुक्की

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - मद्यपान करून भरदुपारी रस्त्यात गोंधळ घालणार्‍यास समजावणार्‍या पोलीसालाच मद्यपीने धक्काबुक्की करत जखमी केल्याची घटना येरवडा परिसरात घडली. त्याला अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली…

…म्हणून मुलानं केला जन्मदात्या वडिलांचा खून

संगमनेर : पोलीसनामा ऑनलाइन - दारू प्यायला पैसे नसल्याने शेतात काढून ठेवलेला कापूस विकू दिला नाही म्हणून मुलाने वडिलांची हत्या केल्याची घटना संगमनेर तालुक्यात घडल्याने खळबळ उडाली आहे. आरोपी मुलास पोलिसांनी गजाआड केले आहे. मुलगा दारुच्या…

देव तारी त्याला कोण मारी ! ‘दारुडा’ रेल्वे ‘रुळा’वर झोपला, अंगावरुन 3…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देव तारी त्याला कोण मारी अशी म्हणं आहे, परंतू ती आज सत्यात उतरली. एका व्यक्तीच्या अंगावरुन 3 रेल्वे गेल्या तरी तो व्यक्ती दगावला नाही. ही आश्चर्यकारक घटना मध्यप्रदेशात घडली. अशोक नगर भागात एक व्यक्ती रेल्वे रुळावर…

धक्‍कादायक ! साप चावल्यानंतर दारूड्याने सापालाच ‘चघळलं’, तुकडे घेवून पोहचला…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - उत्तरप्रदेशातील असरौली गावात एक धक्कादायक आणि सर्वांना चकित करणारी घटना घडली आहे. या गावातील एका दारू पिलेल्या व्यक्तीला साप चावल्यानंतर त्याने दारूच्या नशेत या सापाचा इतका कडकडून चावा घेतला कि, त्याचे तीन तुकडे…

केंद्राकडून ‘बेवड्यां’ची तपशीलवार आकडेवारी, देशात ‘एवढे’ कोटी अट्टल दारुडे !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - दारू पिऊन धिंगाणा घालण्याचे प्रमाण जसे दिवसेंदिवस वाढत आहे, तसे अल्पवयीन मुलांकडून नशा करण्याचे प्रमाण चिंताजनक असल्याचे वास्तव उघडकीस आले आहे. देशात किती लोकं दारू पितात याची तपशीलवार माहिती केंद्र सरकारने…