Browsing Tag

Dry Day

‘ड्राय डे’च्या दिवशी ऑनलाइन ‘दारु’ पडली ‘महागात’, आलं ‘गोत्यात’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - अयोध्या बाबरी मस्जिद प्रकरणाचा शनिवारी निकाल दिला जाणार होता. त्यामुळे शासनाने ड्राय डे जाहीर केला होता. बाहेर पोलीस बंदोबस्त व शनिवारीची सुट्टी अशा वेळी एका तरुणाने घरातच बसून एन्जॉय करायचे ठरविले. त्यासाठी त्याने…

तळीरामांसाठी खुशखबर : राज्यात ‘Dry Day’ ची संख्या कमी होणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मद्यपींसाठी सरकारने एक खुशखबर आणली आहे. आता राज्यातील 'ड्राय डे' म्हणजे दारू विक्री बंद असण्याचे दिवस कमी करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे. यासाठी राज्य सरकारने एक समिती नियुक्त केली आहे. सध्या…

‘ड्राय डे’ दिवशी देशी दारू विक्री करणाऱ्या महिलेला बेड्या, पावणे दोन लाखांची देशी दारू…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणूकीच्या निकालादिवशी चोरून देशी दारू विकणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. तिच्याकडून पोलिसांनी देशी दारू, बिअर असा १ लाख ७५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.निर्मला नरेश मिनेकर (वय ४८,…

मतदानाची वेळ संपण्याच्या ४८ तास आधीच ‘ड्राय डे’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणुकीच्या मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी मतदानाची वेळ संपण्याच्या ४८ तास आधीपासून तसेच मतमोजणीच्या दिवशी मद्यविक्री करण्यास लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५१1 च्या कलम १३५(सी) नुसार मनाई करण्यात आली आहे. हे…

सांगली : निवडणुकीमुळे मनपा क्षेत्रासह परिसरात तीन दिवस ‘ड्राय डे’

सांगली  : पोलीसनामा ऑनलाईननिवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कोठेही अनुचित प्रकार घडू नेये यासाठी महापालिका क्षेत्रासह आजूबाजूच्या परिसरात मद्य विक्री बंद (ड्राय डे) बंद ठेवण्यात येणार आहे. अशी माहिती राज्य उत्पादन शुल्कच्या अधीक्षक कीर्ती…