Lockdown : लॉकडाउन मध्ये घरी बसून वाढतंय वजन ? करा ‘या’ टिप्स फॉलो
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - सध्या संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले आहे त्यामुळेच अनेक देशांमध्ये लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे त्यामुळे घरी बसून अनेकांना वजन वाढीची समस्या भेडसावत आहे अशा वेळी घरात राहूनच वजनावर नियंत्रण मिळवायचे तरी…