Browsing Tag

DSK Group of Company

ईडी कडून डीएसके ग्रुप ऑफ कंपनीची ९०४ कोटींची मालमत्ता जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - गुंतवणूकदारांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी डीएसके यांना अटक करण्यात आली. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) या प्रकरणात डीएसके ग्रुप ऑफ कंपनीची ९०४ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. ईडीने डीएसके ग्रुप ऑफ…