Browsing Tag

DSP Biram Singh

चौथ्या पत्नीच्या तक्रारीनंतर NRI पतीस केली अटक, 5 व्या लग्नाच्या होता तयारीत

रोहतक : एका अनिवासी भारतीय (एनआरआय) भामट्याने एक, दोन नव्हे, तर चक्क चार महिलांची फसवणूक करून त्यांच्याशी लग्न केले. कहर म्हणजे पाचवे लग्न करताना या महाभागाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याचे पाचवे लग्नसुद्धा लागले असते, पण त्याच्या चौथ्या…