Browsing Tag

DSP DEV

Video : हरियाणवी नंतर आता पंजाबी गाण्यांवरही ‘डान्सर’ सपना चौधरीचे ‘ठुमके’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - सपना चौधरीने हरियाणवी डान्सर म्हणून आपल्या करियरला सुरवात केली होती. त्या डान्समुळे तिला अशी प्रसिद्धी मिळाली की, तिला रिएलिटी शो 'बिग बॉस' मध्ये बोलवले होते. या शो मध्ये स्पर्धक म्हणून आल्यानंतर सपनाला प्रसिद्धी…