IPL 2020 : शिखर धवननं रचला इतिहास, आयपीएलमध्ये ‘हे’ करणारा पहिलाच फलंदाज बनला
पोलिसनामा ऑनलाइन - KXIP vs DC : दिल्ली कॅपिटल्सचा सलामीचा फलंदाज शिखर धवन आयपीएलच्या इतिहासात लागोपाठ दोन शतक करणारा पहिला फलंदाज बनला आहे. धवनने दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबसोबतच्या सामन्यात ही जबरदस्त कामगिरी केली…