Browsing Tag

dudhevare khind

लोणावळा : दुधीवरे खिंडीत आढळला शीर नसलेला युवकाचा मृतदेह

लोणावळा : पोलीसनामा ऑनलाईन - लोणावळा पननानगर रोडवर आज एका युवकाचा शिर नसलेला मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.पोलीस सुत्रांनी दिलेल्या…