Browsing Tag

Duggipar

नागपूर : पोलिसाला चिरडण्याचा प्रयत्न करणारा निघाला कुख्यात गुंड

नागपूर: रिंगरोडवरील शताब्दी चौकात वाहतूक पोलिसाला चिरडून ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यास गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे. गोंदियातील डुग्गीपार येथे या चालकाला पोलिसांनी पकडले. तो कुख्यात गुंड असल्याचे समोर आले. संदेश भोयर (वय ३८,…