Browsing Tag

Dukkar Khind Premises

पुण्यातील डुक्कर खिंडीतील खूनाचा पर्दाफाश, चौघांना अटक

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - डुक्कर खिंड परिसरात दुचाकीतून पेट्रोल चोरी केल्यावरून झालेल्या खुनाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून चौघांना अटक करण्यात आली आहे. वारजे माळवाडी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.श्रीकांत दत्तोबा सोनवणे (वय 38,…