Browsing Tag

Dukkar Khind

Lockdown : पुण्यात दुचाकीचे पेट्रोल चोरी करताना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - वारजे येथील डुक्कर खिंड येथे दुचाकीतून पेट्रोल चोरी करणाऱ्या व्यक्तीचा मारहाणीत जागीच मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी ही घटना घडली आहे. अद्याप मारेकऱ्याची माहिती मिळू शकली नाही.प्रशांत ढाकणे (वय ४० ,रा. डुक्कर…