Browsing Tag

dumper accident

भरधाव वेगात डंपर शिरला घरात, एकाच कुटूंबातील 6 जणांचा जागीच मृत्यू

उत्तर प्रदेशः वृत्तसंस्थावाळूने भरलेला डंपर चालवत असताना चालकाचा ताबा सुटल्याने वेगवान डंपर घरात घुसला, या भीषण अपघातामध्ये एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना कानपूरमध्ये घडली आहे. हा अपघात एवढा भयानक होता की यामध्ये…