Browsing Tag

duped

रुग्णालयातील नोकरीच्या आमिषाने नर्सकडून साडेतीन लाखांची फसवणूक 

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाईनरुग्णालयात आलेल्या रुग्णाच्या मुलाला नोकरीचे आमिष दाखून त्यांची तब्बल साडेतीन लाख रुपयांची फसवणूक करण्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी परिचारिकेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.…