Browsing Tag

Duplicate Money

भोपाळमधील बनावट नोटांचं जळगाव कनेक्शन ; दोघांना अटक

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन - भोपाळमधील एका ढाब्यावर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात ४७ हजार रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या होत्या. याप्रकरणी जळगावचे कनेक्शन पुढे आले असून भोपाळ पोलिसांनी शहरातून दोघांना अटक केली आहे. सद्दाम कुरेशी (रा. भोपाळ)…