Browsing Tag

Duranto expresses

दुरंतो एक्सप्रेसवर दरोडा, प्रवाशांचे दागिने आणि पैशांवर डल्ला

नागपुर : पोलीसनामा ऑनलाईनदुरंतो एक्सप्रेसवर जळगाव जवळील माहिजी स्टेशनवर उभा असताना दरोडा टाकला. काल (गुरूवारी) मध्यरात्री 2.30 च्या सुमारास ही घटना घडली असून यामध्ये अनेक प्रवाशांचे दागीने आणि पैसे चोरट्यांनी लंपास केले आहेत. या प्रकरणी…