Browsing Tag

during Chhath Puja

दुर्दैवी : छठ पुजेदरम्यान चेंगराचेंगरी, 2 मुलांचा मृत्यू

पाटणा : वृत्तसंस्था - बिहारमधील औरंगाबादमध्ये छठ पुजाचा कार्यक्रम सुरु असताना गोंधळ उडून चेंगराचेंंगरी झाली. या घटनेत दोन मुलाचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. ही घटना देव प्रखंड मुख्यालयाजवळील सूर्यकुंड येथे घडली आहे. या…