Browsing Tag

during

देवीचे विसर्जन करताना तलावात बुडून मुलाचा मृत्यू

हिंगोली : पोलीसनामा ऑनलाईन - देवीचे विसर्जन करताना औंढा नागनाथ येथील ज्योतिर्लिंग मंदिराच्या पूर्व दिशेला असलेल्या हरिहर तलावात पाय घसरून देवजी साहेबराव खंडागळे (१५) या मुलाचा मृत्यू झाला. दिवसभर या तलावात दुर्गा…

चोरी करताना दहा लाखाच्या नोटा जळून खाक 

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईनगॅस कटरचा वापर करुन एटीएम मशिनमधील रोकड चोरी करताना लागलेल्या आगीत एटीएम मशीन मधील दहा लाख रुपयांच्या नोटा जळून खाक झाल्याची घटना स्टेट बँक ऑफ इंडियाच्या संभाजीनगर, चिंचवड  येथील एटीएममध्ये रविवारी पहाटे घडली.…

सांगलीत ऐन ईदच्या सणात सिलेंडरचा स्फोट होऊन घरातील सामान भस्मसात

सांगली  : पोलीसनामा ऑनलाईनसांगलीतील कुपवाड शहरात ऐन ईदच्या सणात  घरगुती सिलेंडरचा स्फोट होऊन घरातील साहित्य जळून खाक झाल्याची बातमी आहे. हा स्फोट शुक्रवारी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी…

विवाहाच्या अमिषाने संबंध ठेवणे हा बलात्कारच : उच्च न्यायालय

भोपाळ : वृत्तसंस्था आपण तिच्याशी विवाह करणार नाही, हे माहिती असतानाही तिला विवाहाचे आमिष दाखवून शरीरसंबंध ठेवणे ही फसवणूकच आहे त्यामुळे हा बलात्कारच असल्याचा निर्वाळा, मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने देत एका तरुणाची याचिका फेटाळली.…