Browsing Tag

Duttwadi police

Pune Crime News | दत्तवाडी पोलिसांकडून लुटीचा बनाव करून बिल्डरचे 22 लाख 65 हजार रूपये लंपास…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Crime News | लुटीचा बनाव करून बिल्डरची (Builder In Pune) आणि पोलिसांची दिशाभूल 22 लाख 65 हजार रूपये लंपास करणार्‍याला दत्तवाडी पोलिसांनी (Dattawadi Police Station) अटक केली आहे. लंपास केलेल्या रक्कमेपैकी 22…

पुण्यात कॅनोलला पोहण्यास गेलेला 12 वर्षाचा मुलगा बेपत्ता

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - जनता वसाहत परिसरात कॅनोलला मित्रांसोबत पोहण्यास गेलेला 12 वर्षाचा मुलगा बेपत्ता झाल्याची घटना घडली. अग्निशमन दलाच्या जवानांकडून मुलाचा शोध घेण्यात येत आहे. प्रणित दत्ता साबळे (वय 12 रा. गल्ली 83, जनता वसाहत )…

गुटख्याची विक्री करणाऱ्यास गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - संचारबंदी आणि गुटखा बंदी असताना शहरात चोरून गुटख्याची विक्री करणाऱ्यास गुन्हे शाखेने अटक केली. त्याच्याकडून 5 हजार 872 रूपयांचा गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी दुकानमालक जगदीश हरगुडे (वय 32, रा. शिवदर्शन, पर्वती)…

50 कोटीचं खंडणी प्रकरण ! राष्ट्रवादी काँग्रेसनं हकालपट्टी केलेल्या मंगलदास बांदलला पुणे पोलिसांकडून…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यातील प्रसिद्ध सराफाला व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी देऊन 50 कोटींची खंडणीची मागणी केल्याप्रकरणात पुणे पोलिसांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी केलेले मंगलदास बांदल यांना अटक केली आहे. गेल्या…

पुण्यातील पर्वती टेकडीवर वणवा पेटला, आग आटोक्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पर्वती टेकडीवरील मागील बाजूला वणवा पेटल्याची घटना घडली. सुदैवाने नागरिक आणि दत्तवाडी पोलिसांनी हा वणवा विझवला. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. पर्वती टेकडी जनता वसाहतच्या मागील बाजूस 108 गल्ली क्रमांक येथील जंगलात…

पुण्यातील सिंहगड रस्त्यावर पैशाच्या वादातून दाम्प्त्यावर कोयत्यानं सपासप वार

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन - दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आर्थिक वादविवादातून दाम्पत्यावर कोयत्याने सपासप वारकरून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. दुचाकीवर टोळके आले होते. सिंहगड रस्ता येथील सई हेरिटेजसमोर घडली आहे. या…

हाय सिक्युरिटी नंबरप्लेट चोरणारा सुपरवायझर अटकेत

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन - दत्तवाडी परिसरातील कंपनीतून वाहनांच्या हाय सिक्युरिटी नंबर प्लेट चोरणार्‍या कंपनीच्या सुपरवायझरला दत्तवाडी पोलिसांनी अटक केली आहे. त्याने तब्बल 600 हाय सिक्युरिटी नंबर प्लेट चोरल्या होत्या. अनिल अशोक शिंदे (वय…

दत्तवाडी सराईत गुन्हेगाराकडून ‘राडा’, वाहनांची ‘तोडफोड’ अन्…

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन - जनता वसाहतीमधील टोळीयुद्धातून झालेल्या खूनानंतर आता कुठे शांतता प्रस्तापित करत असणारा दत्तवाडी परिसर पुन्हा एखदा सराईतांनी फिल्मी स्टाईल अचानक केलेल्या राड्यामुळे ढवळून निघाला आहे. केवळ दोघांनीच दहशतीसाठी वाहनांची…

पुण्यातील तरूणीची एक लाखाची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - दत्तवाडी परिसरातील एका तरुणीच्या मोबाईलवर लिंक पाठवून तिला ओटीपी टाकण्यास भाग पाडत सायबर चोरट्यांनी एक लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी धनश्री सालंकार (वय 28, रा. लक्ष्मीनगर) यांनी…

पुण्यात भररस्त्यातच तरूणीचा विनयभंग, नराधमाने केले सदाशिव पेठेतच अश्लील चाळे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यातील सुरक्षित समजल्या जाणार्‍या सदाशिव पेठेतच महाविद्यालयीन तरुणींचा एका लिंगपिसाट नराधमाने भररस्त्यात अश्लील चाळेकरून विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सकाळी 8 वाजता हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी 21…