सातारा : पोलीसनामा ऑनलाईनफलटणमध्ये पालखी स्थळावर 3 वारकर्यांना विजेचा धक्का लागला असून त्यामध्ये दोन वारकर्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली असून एकजण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना आज (सोमवारी) सकाळी घडली…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइनकळस धानोरी भागाला अनियमित पाणी पुरवठा होत आहे.या पाणी टंचाई च्या निषेधार्थ 7 तारखेला विश्रांतवाडी येथील मुकुंदनगर आंबेडकर चौकामध्ये पालखी अडवून आंदोलन करणार आहे.असा इशारा पुणे महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस…