Browsing Tag

DySP Sandeep Mitke

अहमदनगर : शहरातील हुक्का पार्लरवर पोलीसांचा छापा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - शहरातील न्यू टिळक रस्त्यावरील स्मोकी व्हिल्ला हुक्का पार्लरवर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. आज रात्री टाकलेल्या या छाप्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.हुक्काचा चालक-मालक दिनेश खरपुडेला पोलीसांनी ताब्यात…