Browsing Tag

Dysphoric Disorder

मासिक पाळीदरम्यान या कारणांमुळे स्रियांचा मूड बदलतो.

पोलीसनामा ऑनलाइन टीम - मासिक पाळीच्या आधी काही दिवस स्रियांची कोणत्याही कारणावरून चिडचिड होते. कोणतेही काम करण्याची इच्छा होत नाही. शरीर अगदी कंटाळवाणे होते. कोणाशी बोलू वाटत नाही. हे जर एखाद्या स्त्रीसोबत होत असेल तर असे समजा कि तुम्हाला ८…