Coronavirus : ‘ई-सिगरेट’ तसेच ‘स्मोकिंग’नं वाढू शकतो ‘कोरोना’…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोरनाचा धोका ज्याप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांना आहे तसाच तरुणानां देखील आहे. खासकरून हृदयरोग, श्वसन रोग, मधुमेह किंवा कर्करोग यासारख्या गंभीर आजाराने अधिपासूनच ग्रस्त असलेल्यांना या रोगाचा धोका अधिक असल्याचे सिद्ध…