Browsing Tag

E-commerce website OLX

धक्‍कादायक ! OLX वर ‘नवजात’ बाळ विक्रीला, कारण जाणून व्हाल ‘हैराण-परेशान’

जमशेदपूर : वृत्तसंस्था - अशी एक बातमी समोर आली आहे जी वाचून तुम्हाला हादराच बसेल. ई कॉमर्स वेबसाईट ओएलएक्सवर बेबी सेलिंग नावाच्या टॅगने एक लाख रुपयांत दहा दिवसांचं नवजात बाळ विकण्यासाठी असल्याचं सांगण्यात येत आहे. या जाहिरातीत फोन नंबरसोबत…