Browsing Tag

E-communication

मंत्री राजकुमार बडोले साधणार जनतेशी ‘ई-संवाद’

नांदेड : पोलीसनामा आॅनलाइन  (माधव मेकेवाड) - महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचे मंत्री राजकुमार बडोले, हे राज्यातील जनतेशी गुरुवार दिनांक १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११:३० वाजता लाईव्ह ई-संवाद साधणार आहेत. ऐरोली, नवी…